आज 12 वीचा निकाल लागणार, निकाल फक्त येथेच लवकर पाहता येणार | HSC Result 2023

HSC Result 2023 बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा आज संपणार आहे. महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या (HSC) परीक्षेचा
अखेर आज 25 मे रोजी म्हणजे आज निकाल जाहीर होणार आहे आणि तो निकाल आपल्या वेबसाईट
लवकरात लवकर पाहता येणार आहे.

HSC Result 2023
HSC Result 2023

📙 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या
परीक्षेचा निकाल आज (दि. 25 मे) दुपारी 2 वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर
होणार असून .

 

👉 तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे ते 5 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी
वेबसाईटवर अर्ज करता येईल. तसेच उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान
ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. विद्यार्थ्यांना 5 जून रोजी गुणपत्रिका महाविद्यालयात
मिळणार आहे.मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (इ.१२ वी) hsc result 2023 परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात
येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,
कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३
मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत
संकेतस्थळांवर गुरुवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत
आहे.hsc result 2023

निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक खालील प्रमाणे दिलेले दिलेल्या आहेत. hsc result 2023
कोणत्याही एका लिंक वर क्लिक करून आपण निकाल पाहू शकता.👇

1) www.mahahsscboard.in

2) mahresult.nic.in

3) hscresult.mkcl.org

 

📋 ऑनलाईन निकाल कसा पाहायचा ? ( maharashtra state result 2023)

१.प्रथम mahresults.nic.in या संकेतस्थळ वर जा.
२.HSC Examination February- 2023 RESULT पान ओपन होईल त्यावर क्लिक करा.
३.नंतर तुमचा बरोबर रोल नंबर आणि आईचा नावाचे कमीत कमी पहिले तीन लेटर किंवा पहिले नाव
टाका.
४.त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा
५. तुमचा निकाल दिसेल.

 

५ जून रोजी गुणपत्रिका महाविद्यालयात उपलब्ध होणार आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदाच्या इयत्ता 10वी आणि
12वीच्या (HSC) परीक्षा ऑफलाइन घेण्यात आल्या. तसेच, विद्यार्थी आणि पालक आता
निकालाच्या प्रतीक्षेत होते. प्रतीक्षा अखेर आज संपली. आज निकाल जाहीर झाल्यानंतर , विद्यार्थ्यांना
26 मे ते 5 जून या कालावधीत गुण पडताळणीसाठी आणि 26 मे ते 14 जून या कालावधीत
उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येतील.5 जून रोजी गुणपत्रिका महाविद्यालयात
उपलब्ध होईल. hsc result 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top